एखाद्या गोष्टीची चिंता किंवा काळजी वाटत असतानाच्या वेळेचा तुम्ही नंतर पुन्हा विचार केला की, मग अचानक तुम्हाला लक्षात येतं, किती बिनमहत्त्वाचं होतं ते, तेव्हा तुम्हाला हलकं वाटतं ना? यामागचं गुपित आहे - इथे आणि आत्ता एवढ्याचाच विचार करणं. असं केल्याने, तुम्हाला अनावश्यक चिंता, काळज्या यांपासून मुक्तता मिळते आणि तुमचं मन शांत, विश्रांत होतं. या पुस्तकात हे कसं साध्य करायचं हे तुम्ही शिकाल. या पुस्तकातले 48 धडे वाचून ते आचरणात आणल्यास आणि यातल्या 30 झेनगो अर्थात झेन शिकवणी मनात रुजवल्यास, तुम्हाला अधिक शांत, अधिक विश्रांत वाटेल आणि तुमच्यातल्या सकारात्मक ‘स्व’ची वेगळीच छबी तुम्हाला दिसेल.
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers