मित्र जोडा\n\nआणि प्रभावशाली बना\nया पुस्तकात डेल कार्नेगी आपल्याला अत्यंत व्यावहारिक व सिद्ध गोष्टी सांगतात; ज्यामुळे लोकांशी कसं वागावं, त्यांना समजून कसं घ्यावं आणि आपलं आयुष्य अधिक फलदायी कसं बनवावं याचं रहस्य उलगडतं, आर्थिक सफलता प्राप्त करायची असेल, तर लोकांना आपली संकल्पना पटवून देता आली पाहिजे, लोकांचं नेतृत्व आपल्याला करता आलं पाहिजे, शिवाय त्यांच्यात उत्साह भरता आला पाहिजे, असा कार्नेगींचा विश्वास आहे|
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers