भारताची आर्थिक परिस्थिती खालावत असताना रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सूत्रे हातात घेतली. अशा खळबळजनक काळात एखाद्या मध्यवर्ती बँकेच्या मुख्यपदाची जबाबदारी घेऊन, ती सक्षमपणे पेलताना आलेले अनुभव राजन यांनी यात व्यक्त केले आहेत. त्यांनी सध्याच्या आपत्तीपलीकडे विचार करून दीर्घकालीन विकास आणि स्थैर्य यांवर भर देणारा एक दृष्टिकोन मांडला आणि गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवला. यात त्यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना सहजपणे उलगडून सांगितल्या आहेत. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेले परस्परविषयक आदर आणि सहिष्णुता हे गुण किंवा राजकीय स्वातंत्र्य आणि समृद्धी यांतील परस्परसंबंध इत्यादी मुद्द्यांचा यात समावेश आहे.
Raghuram G. Rajan is the Katherine Dusak Miller Distinguished Service Professor of Finance at the Booth School of Business at the University of Chicago. He was Governor of the Reserve Bank of India between 2013 and 2016, and is the bestselling author of I Do What I Do and Fault Lines, and the co-author of Saving Capitalism from the Capitalists.
Raghuram RajanAdd a review
Login to write a review.
Customer questions & answers