Mrutyucha Sohala Ani Paraloka Che Swaroop (Marathi)

  • Format:

या पुस्तकात वाचकांचा ‘मृत्यू’कडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळातूनच बदलेल. मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी आपली दृष्टी व्यापक होईल. कारण, मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय घडतं; मृत्यूनंतरचं जीवन कसं असतं; आपले नातेवाईक, स्वकीय, मित्र-मैत्रिणी आपल्याला त्यांच्या मृत्य भेटतात का; कसे भेटतात; भूत, पिशाच्च, स्वर्ग-नरक यांचे स्तर कसे आहेत; पुनर्जन्म म्हणजे काय; कर्मं, कर्म-बंधनं, कर्मांच्या बंधनातून सुटून मोक्षाच्या दिशेने प्रवास या गोष्टी सर्वसामान्यांना शक्य असतात का; भिन्न विश्व आणि भिन्न मिती यांसह परलोकाचं स्वरूप कसं आहे, याची माहिती आपल्याला या पुस्तकात होणार आहे. br>जगातील सर्व विचार, अभ्यासपद्धती, धर्मविचार तसेच विज्ञानाचा संदर्भ यांच्या आधारे मृत्यू आणि परलोक या विषयाची उकल लेखक राजेन्द्र खेर यांनी तर्कशुद्ध पद्धतीने केलेली आहे.

Customer questions & answers

Add a review

Login to write a review.

Related products

Subscribe to Padhega India Newsletter!

Step into a world of stories, offers, and exclusive book buzz- right in your inbox! ✨

Subscribe to our newsletter today and never miss out on the magic of books, special deals, and insider updates. Let’s keep your reading journey inspired! 🌟