या पुस्तकात, योगाच्या साहाय्याने जगण्याची कला, योग आणि आयुर्वेद यांचा संबंध, योग आणि मानसिक स्वास्थ्य, कोणत्याही विशिष्ट रोगात कोणते आसन आणि आहार उपयुक्त आहे आणि कोणते आसन व आहार वर्ज्य आहे, योग्य आहाराचा उपयोग, संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त करण्याच्या पद्धती, तणावाला प्रतिबंध करण्यातील योगाची भूमिका, अॅक्युप्रेशर आदी विषयांची समग्र माहिती देण्यात आली आहे. त्याबरोबरच; शास्त्रीय कारणांसह योगाचे विवेचन करण्यात आले आहे.
????? ??? ????????? ?? ?????? 29 ????? ?????? ??? ??????????? ??????? ????. ????? ???????????????? ?????????????? ?? ????????? ???? ?????. ???, ?????, ?????????, ??????, ???, ???????? ???, ???????, ?????, ????????, ????????? ??????? ???????, ????? ???????, ????????, ????????? ??? ??????? ????????? ?? ?????? ?????.
Rajeev JainAdd a review
Login to write a review.
Customer questions & answers