हे पहिलं पुस्तक आहे जे कसं व का सर्वकाही सायकोलॉजी आहे हे समजवते. हे जीवनातील प्रमुख प्रश्न मेहनत व प्रयत्न गरजेचं आहे का याचंही उत्तर देते, कारण जीवन कोणत्याही परिस्थितीत सेट करायचेच आहे. पण अडचण ही आहे की मेहनत व प्रयत्नांनंतरही जीवन सेट नाही, मग एवढी मेहनत व प्रयत्न गरजेचे आहेत का? याचंच उत्तर देत हे पुस्तक प्रथमच ‘डुइंग व हॅपनिंग’मागील विज्ञान व सायकोलॉजी समजवते. कारण ‘काही न केल्यामुळे’ एवढ्या अडचणी येत नाहीत, जेवढ्या ‘गरजेपेक्षा जास्त केल्याने’ येतात. बेस्टसेलिंग लेखक दीप त्रिवेदी लिखित ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ पुस्तक ब्रम्हांड व जीवनातील अनेक गूढ रहस्य निम्नलिखित गोष्टींमार्फत सांगते: पार्टिकल ते प्लॅनेटपर्यंत व मनुष्याच्या मन ते जीवनापर्यंत सर्वकाही फक्त सायकोलॉजी कसं आहे? \nमेहनत व प्रयत्नांपासून, यश व अपयशापर्यंतही सर्वकाही सायकोलॉजी का आहे? \nब्रम्हांडापासून मनुष्याच्या मन व जीवनापर्यंत काहीही क्षणभरासाठीही स्थिर का नाही? \nकाही न करताही परिवर्तन येतं? \nपृथ्वी कोणत्याही प्रयत्नांशिवाय कोट्यवधी वर्षांपासून आपल्या अक्षावर कशी फिरते, तेही पूर्ण परफेक्शनसह? \nहॅपनिंग काय आहे, हॅपनिंगमध्ये कशाप्रकारे मनुष्य अतिरिक्त मेहनत न करता सर्व साध्य करू शकतो? \nहे पुस्तक इंग्रजी, हिंदी, मराठी व गुजरातीत उपलब्ध आहे.&nb
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers