आपण बनवत असलेली डिश स्वादिष्ट आणि पौष्टिकही कशी बनवावी, या प्रश्नाचं कायमचं उत्तर शिल्पाच्या टेस्टी हेल्दी रेसिपीज या पुस्तकात दडलंय. शिल्पाच्या या स्वतःच्या खास रेसिपीज झटपट होतात. शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांनी या पुस्तकातून सांगितलेल्या पाककृती तुमच्या जेवणात वैविध्य आणतील. या पुस्तकातून त्या पार्टीकरिता झटपट बनवता येतील असे पदार्थ आणि नव्या मनोरंजक कल्पना सुचवतात, वेट लॉस किंवा वेट गेनच्या टिप्सही देतात.
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers