‘जीवन आणि मरण यांच्या उंबरठ्यावर विचारांच्या पलीकडचे एक वाचनगृह असते,’ त्या म्हणाल्या, ‘आणि त्या वाचनगृहात कधीच न संपणारी शेल्फ्स असतात. त्यातल्या प्रत्येक पुस्तकात एक नवीन आयुष्य जगून पाहण्याची संधी असते. हे पाहण्यासाठी की, तुम्ही दुसरे पर्याय निवडले असते, तर तुमचं आयुष्य वेगळं कसं बनलं असतं... तुम्हाला तुमची खंत पुसून टाकता आली असती, तर तुम्ही काही वेगळं केलं असतं का?’ हेगच्या कादंबर्यांमधून दैनंदिन जीवनाच्या पलीकडील विलक्षण सौंदर्याची प्रचिती येते.
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers