दैनंदिन आयुष्य जगताना ‘टाइम फॉर मनी’ या सापळ्यातून स्वतःची सुटका कशी करून घेऊ शकाल? याचं उत्तर म्हणजे सातत्यपूर्ण अतिरिक्त उत्पन्नाच्या पाइपलाइनची उभारणी करून. यामुळे तुम्ही एकदाच काम करता आणि तुम्हाला सतत, पुनःपुन्हा पैसे मिळत राहतात म्हणूनच वेतनाच्या हजार चेक्सपेक्षा एक पाइपलाइन अधिक मूल्यवान असते. पाइपलाइन्स दिवसेंदिवस, वर्षानुवर्षं पैसा वाहून आणत राहतात. पाइपलाइन्सची उभारणी कशी करावी, हे या पुस्तकातून तुम्ही शिकाल, त्यामुळे फक्त पोटापाण्यापुरतं कमावण्याऐवजी तुम्ही समृद्धीचा, सुखी जीवनशैलीचा उपभोग घेण्यापर्यंत झेप घेऊ शकाल!
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers