या पुस्तकामध्ये दाजी आपल्याला नऊ तत्त्वे देऊ करतात, जी वाचकांना असे जीवन जगण्यास मार्गदर्शन करतात, ज्यापासून तुमच्या मुलांना आणि प्रियजनांना प्रेरणा मिळते. ही तत्त्वे कृतार्थ आणि सुखी जीवन निर्माण करण्यासाठी सर्व माता-पिता, भावी माता-पिता, आजी-आजोबा, काका, काकू, शिक्षक आणि देखभाल करणारे अशा सर्वांसाठी महत्त्वाचे संदर्भ आहेत. ही तत्त्वे केवळ तुमच्या मुलांचे जीवन समृद्ध बनवून, जबाबदार युवकांच्या रूपात त्यांचे संगोपन करण्यात तुम्हाला मदत करतील असे नाही, तर एक प्रेरणादायक जीवन जगून कौटुंबिक नातेसंबंध दृढ करण्यासही मदत करतील.
Add a review
Login to write a review.
Customer questions & answers